पाटण – मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे या माध्यमिक विद्यालयामध्ये आज 75 वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला, यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र सोनवडे या केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी मा.श्री.अभिजीत डूबल यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले, यावेळी मोरणा शिक्षण संस्थेचे सचिव श्री.डी.एम.शेजवळ, ग्रामसेवक श्री. पिसाळ सो, तसेच सोनवडे, सुळेवाडी, हुंबरवाडी,शिंदेवाडी गावचे सरपंच,उपसरपंच सर्व सदस्य तसेच सोनवडे विकास सेवा सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व सदस्य, आजी – माजी विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा झाला, यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री.पी.एल. केंडे सर यांनी अध्यक्षीय भाषणातून विद्यालयाच्या प्रगतीचा आलेख, व विविध उपक्रमांची माहिती दिली , तसेच त्यांनी मोरणा शिक्षण संस्थेच्या वतीने व विद्यालयाच्या वतीने 75 व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सर्व उपस्थितांना शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत विद्यालयाचे उपशिक्षक श्री.संतोष कदम यांनी केले,तर आभार वरीष्ठ शिक्षक श्री.संजय डोंगरे यांनी मानले.या कार्यक्रमासाठी विद्यालयातील सर्व विद्यार्थी शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते
You May Also Like
मुलांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक – डॉ. सुनिता खरात मुलांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक – डॉ. सुनिता खरात
पाटण – मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे या माध्यमिक विद्यालयामध्ये सातारा जिल्हा परिषद सातारा आरोग्य विभाग यांच्या वतीने...
लोककल्याणकारी राजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली,लोककल्याणकारी राजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली,
*शाहू महाराज हे रयतेचे राजे होते-श्री.के.जे.चव्हाण*पाटण-मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयामध्ये आज लोककल्याणकारी राजा राजर्षी छत्रपती शाहू...
74 वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा74 वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयामध्ये आज 74 वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला,या ध्वजारोहन...
मुलींनो भयमुक्त जीवन जगायला शिका -श्रीमती पी.एस.धोत्रे मुलींनो भयमुक्त जीवन जगायला शिका -श्रीमती पी.एस.धोत्रे
पाटण -मोरणा शिक्षण सस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयात पाटण पोलीस ठाणे पाटण यांच्या संयुक्त विद्यमाने निर्भया पथक मार्गदर्शन...
मा.आदित्यराज देसाई दादा यांचे वाढदिवसानिमित्त शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयामध्ये सर्व विदयार्थ्याना खाऊ वाटप करण्यात आलेमा.आदित्यराज देसाई दादा यांचे वाढदिवसानिमित्त शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयामध्ये सर्व विदयार्थ्याना खाऊ वाटप करण्यात आले
*महाराष्ट्र राज्याचे राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार श्री.शंभूराज देसाईसाहेब यांचे पुतणे तसेच...
रक्षाबंधन म्हणजे बहीण-भावाच्या नात्यांचे प्रतिक-श्री.जे.एस.मदनेरक्षाबंधन म्हणजे बहीण-भावाच्या नात्यांचे प्रतिक-श्री.जे.एस.मदने
पाटण- मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयामध्ये आज विदयार्थ्यांनी रक्षाबंधन हा बहीण-भावाच्या नात्यांचा सण साजरा करण्यात आला,...
म. गांधीजीचे मौलिक विचार आत्मसात करणे गरजेचे-श्री.पी.एल.केंडेम. गांधीजीचे मौलिक विचार आत्मसात करणे गरजेचे-श्री.पी.एल.केंडे
पाटण-मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांची संयुक्तरित्या...
मा.श्री.ॲड. जयराज देसाई(दादा)यांचे वाढदिवसानिमित्त शालेय विदयार्थ्यांना खाऊ वाटपमा.श्री.ॲड. जयराज देसाई(दादा)यांचे वाढदिवसानिमित्त शालेय विदयार्थ्यांना खाऊ वाटप
*मा.श्री.ॲड.जयराज देसाई (दादा)यांचे वाढदिवसानिमित्त मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचलित शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे या विद्यालयामध्ये सर्व विद्यार्थ्यांना खाऊ...
लोकनेते बाळासाहेब देसाई शिक्षण व उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष स्व.शिवाजीराव देसाई उर्फ आबासाहेब यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरणलोकनेते बाळासाहेब देसाई शिक्षण व उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष स्व.शिवाजीराव देसाई उर्फ आबासाहेब यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण
मोरणा शिक्षण संस्था संचलित, शिवाजीराव देसाई विद्यालय, सोनवडे ता.पाटण जि.सातारा या विद्यालयाच्या प्रांगणातील लोकनेते बाळासाहेब देसाई शिक्षण व उद्योग समूहाचे...
शाळा हे संस्काराचे खरे विदयापीठ-मा.श्री.रविराज देसाई शाळा हे संस्काराचे खरे विदयापीठ-मा.श्री.रविराज देसाई
पाटण-मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयाचा एस.एस.सी.विदयार्थी शुभचि़तन व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला यावेळी प्रमुख...
डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचे कार्य खूप प्रेरणादायी-मा.श्री.पी.एल.केंडे(सर)डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचे कार्य खूप प्रेरणादायी-मा.श्री.पी.एल.केंडे(सर)
पाटण-मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयामध्ये आज भारताचे माजी राष्ट्रपती,मिसाईलमॅन डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती तथा वाचन प्रेरणा...
सावित्रीबाई फुले यांचे कार्य दीपस्तंभासारखे- मा.श्री. डी.एम शेजवळ सावित्रीबाई फुले यांचे कार्य दीपस्तंभासारखे- मा.श्री. डी.एम शेजवळ
*पाटण – मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे या विद्यालयामध्ये 3 जानेवारी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात...
मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयात माननीय नामदार शंभूराज देसाईसाहेब यांनी कोयना भूंकप निधी 25 .00 लक्ष रूपये इमारती दुरूस्तीसाठी मंजूरमोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयात माननीय नामदार शंभूराज देसाईसाहेब यांनी कोयना भूंकप निधी 25 .00 लक्ष रूपये इमारती दुरूस्तीसाठी मंजूर
मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयात माननीय नामदार शंभूराज देसाईसाहेब यांनी कोयना भूंकप निधी 25 .00 लक्ष...




