*शाहू महाराज हे रयतेचे राजे होते-श्री.के.जे.चव्हाण*
पाटण-मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयामध्ये आज लोककल्याणकारी राजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली,यावेळी विदयालयाचे मुख्याध्यापक श्री के.जे.चव्हाण हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते,त्यावेळी ते म्हणाले की,राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे लोककल्याणकारी,समाजप्रिय राजे होते,त्यांनी कोल्हापूर संस्थानाचे कुटूंबप्रमुख होते,त्यांनी बहूजन समाजाच्या हितांचे अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले,या त्यांच्या समाजोपयोगी कार्यामुळे त्यांची ख्याती सर्वदूर पसरली असे ते यावेळी म्हणाले
या कार्यक्रमांवेळी एस.एल.डोंगरे,पी.एस.उदुगडे,एस.एस.मणेर,यांनी मनोगते व्यक्त केली.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष कदम यांनी केले तर आभार एस.डी.कुंभार यांनी केले,या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षकवृंद,शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग व विदयार्थी उपस्थित होते.
You May Also Like
स्व.आबासाहेब यांचे कार्य दीपस्तंभाप्रमाणे – मा.श्री.श्री.रविराज देसाई(दादा)* स्व.आबासाहेब यांचे कार्य दीपस्तंभाप्रमाणे – मा.श्री.श्री.रविराज देसाई(दादा)*
पाटण-लोकनेते बाळासाहेब देसाई शिक्षण व उदयोग समूहाचे शिल्पकार स्व.शिवाजीराव देसाई उर्फ आबासाहेब यांच्या 80 व्या जयंती कार्यक्रमाच्या निमित्ताने मोरणा शिक्षण...
बौध्दिक विकासाबरोबर मुलांचा शारीरिक विकास होणे आवश्यक-श्री.पी.एल.केंडे सरबौध्दिक विकासाबरोबर मुलांचा शारीरिक विकास होणे आवश्यक-श्री.पी.एल.केंडे सर
पाटण-स्वर्गिय यशवंतराव चव्हाण बाल क्रीडा प्रबोधनी अंतर्गत केंद्रस्तरीय बाल क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे...
माझी माती-माझा देश हा प्रेरणादायी उपक्रम -मा.श्री.पी.एल.केंडे (सर)माझी माती-माझा देश हा प्रेरणादायी उपक्रम -मा.श्री.पी.एल.केंडे (सर)
पाटण- मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचलित,शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या माध्यमिक विदयालयामध्ये माझी माती -माझी देश या अभियानातर्गंत मोरणा...
स्व:निर्मितीतून मिळणारा आनंद वेगळाच -श्री.पी.एल.केंडे स्व:निर्मितीतून मिळणारा आनंद वेगळाच -श्री.पी.एल.केंडे
पाटण: मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे या विद्यालयामध्ये दीपावली सणाच्या निमित्ताने आकाश कंदील निर्मिती कार्यशाळा घेण्यात आली,यावेळी विद्यालयाचे...
पोलाद स्टील कंपनीचा स्तुत्य उपक्रम -डी.एम.शेजवळ दादापोलाद स्टील कंपनीचा स्तुत्य उपक्रम -डी.एम.शेजवळ दादा
पाटण-मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयात पोलाद स्टील कंपनी जालना यांच्या संयुक्त विद्यमाने तारागंण -आपली ओळख सूर्यमालेशी ...
मा.श्री.रविराज देसाई (दादा)यांच्या वाढदिवसानिमित्त विदयालयात वृक्षारोपन कार्यक्रममा.श्री.रविराज देसाई (दादा)यांच्या वाढदिवसानिमित्त विदयालयात वृक्षारोपन कार्यक्रम
पाटण-मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.रविराज देसाई दादा यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मोरणा शिक्षण संस्थेचे सचिव मा.श्री.डी.एम.शेजवळ (दादा)यांचे शुभहस्ते विदयालयाच्या परिसरांत...
मा.जयराज देसाई दादा यांच्या वाढदिवसानिमित्त विदयालयात शै.साहित्य तसेच खाऊ वाटपमा.जयराज देसाई दादा यांच्या वाढदिवसानिमित्त विदयालयात शै.साहित्य तसेच खाऊ वाटप
*मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयामध्ये संस्थेचे अध्यक्ष मा.रविराज देसाई दादा यांचे चिरंजीव मा.जयराज देसाई दादा यांच्या...
मुलींनो भयमुक्त जीवन जगायला शिका -श्रीमती पी.एस.धोत्रे मुलींनो भयमुक्त जीवन जगायला शिका -श्रीमती पी.एस.धोत्रे
पाटण -मोरणा शिक्षण सस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयात पाटण पोलीस ठाणे पाटण यांच्या संयुक्त विद्यमाने निर्भया पथक मार्गदर्शन...
शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे या विद्यालयात जागतिक योग दिन साजरा.शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे या विद्यालयात जागतिक योग दिन साजरा.
*शिवाजीराव देसाई विद्यालय, सोनवडे या विद्यालयात योग दिन उत्साहात साजरा* सोनवडे – मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विद्यालय, सोनवडे या...
स्वर्गीय वत्सलादेवी देसाई उर्फ ताईसाहेब यांची 64 वी पुण्यतिथी कार्यक्रम विदयालयामध्ये साजरा करण्यात आलीस्वर्गीय वत्सलादेवी देसाई उर्फ ताईसाहेब यांची 64 वी पुण्यतिथी कार्यक्रम विदयालयामध्ये साजरा करण्यात आली
शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयामध्ये महाराष्ट्राचे पोलादी पुरूष स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांच्या धर्मपत्नी स्वर्गीय वत्सलादेवी देसाई उर्फ ताईसाहेब...
सावित्रीबाई फुले जयंतीसावित्रीबाई फुले जयंती
मंगळवार दि.०३/०१/२०२२ रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोरणा शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कुल धावडे, ता.पाटण विद्यालयात उत्साहात साजरी...
शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे या विद्यालयात 75 वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा* शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे या विद्यालयात 75 वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा*
पाटण – मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे या माध्यमिक विद्यालयामध्ये आज 75 वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा...
मोरणा शिक्षण संस्थेच्या सोनवडे, गोकुळ -धावडे,व नाटोशी या विद्यालयास लॅपटॉप व स्पोर्ट्स कीट भेट मोरणा शिक्षण संस्थेच्या सोनवडे, गोकुळ -धावडे,व नाटोशी या विद्यालयास लॅपटॉप व स्पोर्ट्स कीट भेट
पाटण रोटरी क्लब ऑफ मुंबई साऊथ यांच्या संयुक्त विद्यमाने व सोनवडे गावचे सुपुत्र माजी प्राचार्य श्री.नवनाथ पानस्कर सर यांच्या सहकार्याने ...
डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचे कार्य खूप प्रेरणादायी-मा.श्री.पी.एल.केंडे(सर)डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचे कार्य खूप प्रेरणादायी-मा.श्री.पी.एल.केंडे(सर)
पाटण-मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयामध्ये आज भारताचे माजी राष्ट्रपती,मिसाईलमॅन डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती तथा वाचन प्रेरणा...
मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयामध्ये आज गुरूपौर्णिमा साजरीमोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयामध्ये आज गुरूपौर्णिमा साजरी
गुरू म्हणजे ज्ञानांचा सागर-के.जे.चव्हाणपाटण :- मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयामध्ये आज गुरूपौर्णिमा साजरी करण्यात आली,यावेळी इ.10वी...

