शिवाजीराव देसाई विद्यालय, सोनवडे News and Events इ.5वी मध्ये प्रवेश घेतलेल्या विदयार्थ्यांचे स्वागत वही ,पेन देवून कमण्यात आले

इ.5वी मध्ये प्रवेश घेतलेल्या विदयार्थ्यांचे स्वागत वही ,पेन देवून कमण्यात आले

*मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयामध्ये आज इ.5वी मध्ये प्रवेश घेतलेल्या विदयार्थ्यांचे स्वागत वही ,पेन देवून कमण्यात आले,यावेळी मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले,या कार्यक्रमांचे प्रास्ताविक कु.मणेर एस.एस.मॅडम यांनी केले तर आभार श्री.एस.एल.डोंगरे सर यांनी केले,या कार्यक्रमांसाठी सर्व शिक्षकवृंद,शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग व सर्व विदयार्थी उपस्थित होते.*