0

स्वर्गीय शिवाजीराव देसाई तथा आबासाहेब 40 वा पुण्यतिथी कार्यक्रम

Share

मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचलित श्रीमती विजयादेवी देसाई सायन्स अँड कॉमर्स जुनिअर कॉलेज दौलतनगर मध्ये लोकनेते बाळासाहेब देसाई शिक्षण उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय शिवाजीराव देसाई आबासाहेब यांची 40 वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली या कार्यक्रमासाठी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री अजित शिंदे सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. पुण्यतिथीनिमित्त महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण विषयी जनजागृती करणाऱ्या आली.