0

प्रवेशोत्सव शैक्षणिक वर्ष 2026- 27

Share

श्रीमती विजयादेवी देसाई जुनियर कॉलेज दौलतनगर-प्रवेशोत्सव स्वागत समारंभ🌹🌹
1 जुलै 2026 कनिष्ठ महाविद्यालयामध्ये नवीन प्रवेश घेतलेल्या अकरावी वाणिज्य अकरावी सायन्स विद्यार्थी विद्यार्थ्यांचे स्वागत समारंभ पार पाडण्यात आला त्यावेळी त्यांना पुष्पगुच्छ भेटवस्तू देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी कार्यक्रमांमध्ये अध्यक्ष स्थान म्हणून महाविद्यालयातील प्राचार्य शिंदे सर यांनी मनोगत व्यक्त केले व कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापिक संदे मॅडम यांनी केले व सूत्रसंचालन प्राध्यापिका कोळी व्ही.एस मॅडम यांनी केले