Day: March 31, 2024

स्व.आबासाहेब यांचे कार्य दीपस्तंभाप्रमाणे –  मा.श्री.श्री.रविराज देसाई(दादा)* स्व.आबासाहेब यांचे कार्य दीपस्तंभाप्रमाणे –  मा.श्री.श्री.रविराज देसाई(दादा)* 

पाटण-लोकनेते बाळासाहेब देसाई शिक्षण व उदयोग समूहाचे शिल्पकार स्व.शिवाजीराव देसाई उर्फ आबासाहेब यांच्या 80 व्या जयंती कार्यक्रमाच्या निमित्ताने मोरणा शिक्षण...

मोरणा  शिक्षण संस्थेच्या सोनवडे, गोकुळ -धावडे,व नाटोशी या विद्यालयास लॅपटॉप व स्पोर्ट्स कीट भेट मोरणा  शिक्षण संस्थेच्या सोनवडे, गोकुळ -धावडे,व नाटोशी या विद्यालयास लॅपटॉप व स्पोर्ट्स कीट भेट 

पाटण रोटरी क्लब ऑफ मुंबई साऊथ यांच्या संयुक्त विद्यमाने व सोनवडे गावचे सुपुत्र माजी प्राचार्य श्री.नवनाथ पानस्कर सर यांच्या सहकार्याने ...

संगणक साक्षरता  असणे आजच्या  काळात खूप महत्वाचे – श्री.प्रकाश पवारसंगणक साक्षरता  असणे आजच्या  काळात खूप महत्वाचे – श्री.प्रकाश पवार

  पाटण :- मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे या माध्यमिक विद्यालयामध्ये पाटण तालुका संगणक असोशिएशन यांच्या वतीने संगणकाचे...

इ.10 वी च्या विद्यार्थ्यांच्या गुणात्मक दर्जा सुधारण्यासाठी शिक्षक – पालक सहविचार सभेचे आयोजनइ.10 वी च्या विद्यार्थ्यांच्या गुणात्मक दर्जा सुधारण्यासाठी शिक्षक – पालक सहविचार सभेचे आयोजन

*मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे या माध्यमिक विद्यालयात आज इ.10 वी च्या विद्यार्थ्यांच्या गुणात्मक दर्जा सुधारण्यासाठी शिक्षक –...