डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ-धावडे येथे विद्यार्थी दिन म्हणून साजरा.
न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे विद्यालयात पर्यावरण पूरक आकाश कंदील व दिवाळी भेटकार्ड कार्यशाळा उत्साहात संपन्न.
तालुकास्तरीय 17 वर्षाखालील खो -खो (मुले) स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ- धावडे तालुक्यात प्रथम व जिल्हा स्तरासाठी निवड