महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री मा.ना.श्री एकनाथजी शिंदे यांचा वाढदिवस विद्यालयात उत्साहात साजरा.
विद्यार्थ्यांना बौद्धिक ज्ञानाबरोबर आर्थिक व्यवहाराचे ज्ञान मिळण्यासाठी न्यू इंग्लिश स्कूल गोकुळ-धावडे विद्यालयामध्ये बाल बाजाराचे आयोजन
76 व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ-धावडे विद्यालयात आयोजित केलेल्या शालेय विज्ञान प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद*
मा.श्री..ॲड. जयराज देसाई(दादा)यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यालयातील विदयार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप.
मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ, मरळीचे मार्गदर्शक संचालक मा.श्री. ना. शंभूराज देसाई साहेब यांची महाराष्ट्र राज्याच्या पर्यटन, खाण व माजी सैनिक कल्याण मंत्री पदी निवड झाल्याबद्दल विद्यालयाच्या वतीने हार्दिक अभिनंदन..💐💐💐💐