न्यू इंग्लिश स्कूल गोकुळ धावडे विद्यालयात एस.एस. सी.सन 2009-10 या बॅचचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न*
न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे विद्यालयात कै.सौ. वत्सलादेवी देसाई (ताई साहेब ) यांची 66 वी पुण्यतिथी उत्साहात साजरी
लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या 42 व्या पुण्यतिथी निमित्त निघालेल्या शोभायात्रेमध्ये न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ -धावडे विद्यालयाच्या वतीने आकर्षक चित्र व उत्कृष्ट लेझीम पथकाचे सादरीकरण