मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळीचे अध्यक्ष मा श्री रविराज देसाई दादा यांचा वाढदिवस विद्यालयात विविध उपक्रमानी उत्साहात साजरा
” पंढरीची वारी शाळेच्या दारी …” न्यू इंग्लिश स्कूल गोकुळ धावडे विद्यालयात आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा उत्साहात साजरा.