Posted inNews and Events
Posted inNews and Events
२६/११ हल्ल्यातील शहीदांना न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे विद्यालयात भावपूर्ण आदरांजली.
२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईत झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याला १६ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, त्या हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचलित न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे विद्यालयामध्ये…
Posted inNews and Events
आपले संविधान हे केवळ कायद्याचे पुस्तक नसून ते भारतीय लोकशाहीचा आत्मा आहे.-मुख्याध्यापक श्री. कुंभार एन. एस. सर
२६ नोव्हेंबर, संविधान दिनाचे औचित्य साधून मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचलित न्यू इंग्लिश स्कूल गोकुळ-धावडे विद्यालयात अत्यंत उत्साहाचे आणि प्रेरणादायी वातावरणात 'संविधान दिन' साजरा करण्यात आला. भारतीय संविधानाच्या महत्त्वाची…
Posted inNews and Events
न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे विदयालयामध्ये संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब)यांची 82 वी जयंती साजरी.
मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचलित न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे या विदयालयामध्ये आज संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब)यांची 82 वी जयंती साजरी करण्यात आली.प्रतिमेचे पुजन विदयालयाचे मुख्याध्यापक मा.श्री. कुंभार एन.…
Posted inNews and Events
आमचे मार्गदर्शक मा. ना. श्री. शंभूराजे देसाई साहेब यांचा वाढदिवस विद्यालयात उत्साहात साजरा.
मा. ना. श्री. शंभूराजे देसाई साहेब पर्यटन, खणीकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री, महाराष्ट्र राज्य तसेच सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री यांचा वाढदिवस मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचलित न्यू इंग्लिश स्कूल,…
Posted inNews and Events
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती व बालदिन न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे विद्यालयात उत्साहात साजरा.
मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचलित न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ-धावडे येथे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती व बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवातीला श्री.टी. व्ही. शिंदे…
Posted inNews and Events
स्वच्छ व हरित विद्यालय मूल्यांकनासाठी जिल्हास्तरीय समितीची न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ-धावडे विद्यालयास भेट.
मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचलित न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ-धावडे येथे “स्वच्छ व हरित विद्यालय” या उपक्रमांतर्गत जिल्हास्तरीय मूल्यांकन समितीने भेट दिनांक 10/11/2025 रोजी दिली.या समितीत मा श्री. राजेंद्र पवार…
Posted inNews and Events
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ-धावडे येथे विद्यार्थी दिन म्हणून साजरा.
मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचलित न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळधावडे येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन “विद्यार्थी दिन” म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर…
Posted inNews and Events
वंदे मातरम राष्ट्रीय गीतास १५० वर्षे पूर्ण — विद्यालयात सामूहिक राष्ट्रीय गीत गायन कार्यक्रम.
मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचलित न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ-धावडे येथे ‘वंदे मातरम’ या राष्ट्रीय गीतास १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात सर्व विद्यार्थी,…
Posted inNews and Events
न्यू इंग्लिश स्कूल गोकुळ-धावडे विद्यालयात विविध पर्यावरणपूरक उपक्रमांचे आयोजन.
मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचलित न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ-धावडे येथे विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री. कुंभार एन. एस. यांच्या प्रेरणेने दि. 15/10/2025 रोजी इको क्लब व बालसभा यांच्या संयुक्त विद्यमाने…
Posted inNews and Events
थोर शास्त्रज्ञ डाॅ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून विद्यालयात उत्साहात साजरी
मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचलित इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे या विदयालयामध्ये थोर शास्त्रज्ञ डाॅ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी करण्यात आली.यावेळी डाॅ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे मुख्याध्यापक…










