स्वच्छ व हरित विद्यालय मूल्यांकनासाठी केंद्रीय स्तरीय सदस्य मा. श्री. अजय सोनवणे यांची विद्यालयास भेट.
न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ-धावडे विद्यालयात एस.एस.सी.-2026 शुभचिंतन, वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रम उत्साहात संपन्न.
न्यू इंग्लिश स्कूल गोकुळ धावडे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मानवी साखळीतून दिला मतदार जनजागृतीचा अनोखा संदेश.