मा.आदित्यराज देसाई दादा यांची न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे  या विद्यालयास सदिच्छा भेट

मा.आदित्यराज देसाई दादा यांची न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे या विद्यालयास सदिच्छा भेट

मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचलित न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे या विद्यालयामध्ये सन -2025-26 या नवीन शैक्षणिक वर्षामध्ये पहिल्याच दिवशी युवा नेते मा.आदित्यराज देसाई दादा यांनी विद्यालयास सदिच्छा भेट दिली.यावेळी मा.आदित्यराज…
विद्यालयात नवागतांचे उत्साहात स्वागत

विद्यालयात नवागतांचे उत्साहात स्वागत

मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचलित न्यू इंग्लिश स्कूल गोकुळ धावडे विद्यालयात आज नवागतांच्या स्वागताचा कार्यक्रम संपन्न झाला .या कार्यक्रमाला नवीन प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे औक्षण करून पुष्पगुच्छ देऊन स्वागत…
न्यू इंग्लिश स्कूल गोकुळ धावडे विद्यालयात एस.एस. सी.सन 2009-10 या बॅचचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

न्यू इंग्लिश स्कूल गोकुळ धावडे विद्यालयात एस.एस. सी.सन 2009-10 या बॅचचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचलित न्यू इंग्लिश स्कूल गोकुळ-धावडे विद्यालयात एस.एस.सी.सन 2009-10 या बॅचचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता. सुरुवातीस विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री.कुंभार एन.एस.सर्व शिक्षक व माजी…
न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे विद्यालयात कै.सौ. वत्सलादेवी देसाई (ताई साहेब ) यांची 66 वी पुण्यतिथी उत्साहात साजरी

न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे विद्यालयात कै.सौ. वत्सलादेवी देसाई (ताई साहेब ) यांची 66 वी पुण्यतिथी उत्साहात साजरी

मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचलित न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे या विद्यालयात लोकनेते बाळासाहेब देसाई साहेब यांच्या धर्मपत्नी कै.सौ.वत्सलादेवी देसाई(ताईसाहेब)यांची 66वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी सर्व शिक्षक उपस्थित होते
न्यू इंग्लिश स्कूल गोकुळ धावडे विद्यालयाचा एस. एस.सी.मार्च 2025 परीक्षेचा 100%निकाल

न्यू इंग्लिश स्कूल गोकुळ धावडे विद्यालयाचा एस. एस.सी.मार्च 2025 परीक्षेचा 100%निकाल

न्यू इंग्लिश स्कूल गोकुळ धावडे विद्यालयाचा एस एस सी मार्च 2025 निकाल 100%. उज्वल निकालाची यशस्वी परंपरा कायम.इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन.🌹🌹🌹🌹गुणानुक्रमे प्रथम पाच विद्यार्थी=१) कु.…
न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे विद्यालयात 1 मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा.

न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे विद्यालयात 1 मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा.

मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचलित न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ-धावडे या विद्यालयात महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस सरस्वतीचे पूजन श्री.विजय शिद्रुक, श्री किसन बोत्रे यांच्या…
लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या 42 व्या पुण्यतिथी निमित्त निघालेल्या शोभायात्रेमध्ये न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ -धावडे विद्यालयाच्या वतीने आकर्षक चित्र व उत्कृष्ट लेझीम पथकाचे सादरीकरण

लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या 42 व्या पुण्यतिथी निमित्त निघालेल्या शोभायात्रेमध्ये न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ -धावडे विद्यालयाच्या वतीने आकर्षक चित्र व उत्कृष्ट लेझीम पथकाचे सादरीकरण

लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या 42 व्या पुण्यतिथी निमित्त आयोजित केलेल्या गौरव यात्रेमध्ये मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी, संचलित न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे या विद्यालयाच्या आकर्षक चित्ररथ व लेझीम पथकाने उत्कृष्ट सादरीकरण…
न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ- धावडे विद्यालयातील 9 ते 14 वर्षाच्या मुलींना HPV प्रतिबंधात्मक लसीकरण

न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ- धावडे विद्यालयातील 9 ते 14 वर्षाच्या मुलींना HPV प्रतिबंधात्मक लसीकरण

महाराष्ट्र राज्याचे पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना. श्री. शंभूराज देसाई साहेब यांचे मार्गदर्शनाखाली मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ,मरळी संचलित न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ -धावडे…
न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ- धावडे विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती , उत्साहात साजरी.

न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ- धावडे विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती , उत्साहात साजरी.

मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचलित न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे या विदयालयामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन…
न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ -धावडे विद्यालयात लोकनेते बाळासाहेब देसाई यांची 115 वी जयंती उत्साहात साजरी

न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ -धावडे विद्यालयात लोकनेते बाळासाहेब देसाई यांची 115 वी जयंती उत्साहात साजरी

मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचालित न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे विद्यालयात महाराष्ट्र राज्याचे पोलादी पुरुष व पाटण तालुक्याचे भाग्यविधाते लोकनेते बाळासाहेब देसाई यांची 115 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या…