ॲड.मा.श्री.. जयराज देसाई(दादा) यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यालयातील विदयार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप.

ॲड.मा.श्री.. जयराज देसाई(दादा) यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यालयातील विदयार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप.

महाराष्ट्र राज्याचे पर्यटन , खणी कर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार श्री.शंभूराज देसाई साहेब यांचे पुतणे व मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.रविराज देसाई दादा यांचे चिरंजीव मा.ॲड.जयराज देसाई (दादा)यांचे वाढदिवसानिमित्त मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचलित न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ- धावडे या विद्यालयामध्ये सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले.यावेळी विदयालयाच्या वतीने मा.श्री. ॲड.जयराज देसाई (दादा) यांना शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री. कुंभार एन. एस. सर, सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *