मोरणा शिक्षण संस्थेच्या न इंग्लिश स्कूल गोकुळ-धावडे विद्यालयात थोर भारतीय गणिती श्रीनिवास रामानुजन यांची जयंती ‘गणित दिन’ म्हणून साजरा करण्यात आली .या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री.कुंभार एन. एस.सर होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणित शिक्षक श्री .शिंदे टी. व्ही.यांनी केले. श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन मा. मुख्याध्यापकांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमास विद्यालयातील सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

Posted inNews and Events

