Posted inNews and Events
मौजे-धावडे परिसरातील ओढ्यावर वनराई बंधार्यांची निर्मिती
न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे ता. पाटण या विद्यालयाच्या वतीने आज मौजे-धावडे परिसरातील ओढ्यावर सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांच्या श्रमदानातून वनराई बंधारे बांधण्याचे काम केले.आपली सामाजिक जबाबदारी म्हणून बांधलेल्या या वनराई बंधाऱ्यामुळे जनावरांना…



