Posted inNews and Events
न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी साजरी.
मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचलित न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ- धावडे विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी श्रद्धापूर्वक साजरी करण्यात आली. यावेळी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.…









