बातम्या आणि कार्यक्रम-2024/25






- स्व.आबासाहेब यांचे कार्य प्रेरणादायी – मा.श्री.रविराज देसाई दादा
- पाटण:- लोकनेते बाळासाहेब देसाई शिक्षण व उद्योग समूहाचे शिल्पकार व मोरणा शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्व.शिवाजीराव देसाई उर्फ आबासाहेब यांची 38 वी पुण्यतिथी मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे या विद्यालयाच्या प्रांगणात संपन्न झाला यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.रविराज देसाई दादा हे होते,
- यावेळी ते म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब देसाई साहेब मंत्री म्हणून महाराष्ट्राच्या राजकरणात कार्यरत असताना आपल्या उद्योजक असणाऱ्या सुपुत्रास गावाकडे पाठवून मरळीच्या माळरानावर साखर कारखाना उभारण्याची जबाबदारी दिली, परंतु त्यांनी त्यावेळी वडीलाचा शब्द शिरोधार्य मानून सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली, त्याच बरोबर मोरणा शिक्षण संस्थेची स्थापना करून पहिले माध्यमिक विद्यालय सोनवडे या ठिकाणी सुरू केले, आज आबासाहेबानी लावलेल्या शिक्षणरुपी रोपट्याचा आज वटवृक्ष होतोय यांचा मला अभिमान वाटतो, अल्पायुष्य मिळालेल्या आयुष्यामध्ये स्व.आबासाहेब कार्य खूप प्रेरणादायी आहे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले,
- या कार्यक्रमादरम्यान पाटण चे प्रांताधिकारी मा.श्री. सुनिल गाढेसो, तसेच तहसीलदार मा.श्री.अनंत गुरव सो , अतिरिक्त पोलीस अधीक्षक मा.श्री.ठाकूर साहेब यांनी आपल्या मनोगतातून स्व.शिवाजीराव देसाई साहेब यांच्या कार्याबद्दल व स्मृतीबद्दल आदर व्यक्त केला.
- यावेळी मान्यवरांच्या शुभ हस्ते विद्यालयातील गरीब ,गरजू. हुशार विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, गणवेश वाटप करण्यात आले, तसेच विद्यालयाच्या परिसरामध्ये 501 रोपाचे वृक्षारोपण करण्याचा शुभारंभ प्रमुख पाहुणे व मान्यवर यांच्या शुभ हस्ते करण्यात आला,
- या कार्यक्रमासाठी मोरणा शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष श्री.विलास कुऱ्हाडे, सचिव श्री डी.एम.शेजवळ, बाळासाहेब फौंडेशनचे सचिव श्री.एन.एस.कुंभार एस.आय मुजावर, व्ही.जे.पाटील, प्रकाश शेजवळ, तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग त्याचप्रमाणे सोनवडे, सुळेवाडी, शिंदेवाडी गावचे सरपंच ग्रामस्थ,आजी माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते,या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर स्वागत विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. पी.एल. केंडे यांनी केले, तर आभार श्री.संतोष कदम यांनी केले
News and Events
मा.नामदार श्री.शंभूराज देसाई साहेब यांच्या प्रयत्नातून रुपये १,२६,१८००० कामे पूर्णत्वास….
महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा व ठाणे…
आजी-माजी विदयार्थ्यांच्या स्नेहमेळाव्याने रंगली दिवाळी पहाट
पाटण-मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.रविराज देसाई दादा यांचे मार्गदर्शनाखाली पहिल्यांदाच…
रामानुजन हे थोर गणित तज्ञ होते – मा.श्री.पी.एल. केंडे
पाटण – मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे या…
मा.श्री.ॲड. जयराज देसाई(दादा)यांचे वाढदिवसानिमित्त शालेय विदयार्थ्यांना खाऊ वाटप – शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे व न्यू इंग्लिश स्कूल गोकूळ-धावडे
मा.श्री.ॲड. जयराज देसाई(दादा)यांचे वाढदिवसानिमित्त शालेय विदयार्थ्यांना खाऊ वाटप – शिवाजीराव…
शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे या विद्यालयात भारतीय संविधान दिन साजरा
पाटण:- मोरणा शिक्षण सस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयात…
स्व.आबासाहेब यांचे कार्य दीपस्तंभाप्रमाणे – मा.श्री.श्री.रविराज देसाई(दादा)
पाटण-लोकनेते बाळासाहेब देसाई शिक्षण व उदयोग समूहाचे शिल्पकार स्व.शिवाजीराव…
न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे विद्यालयमें हिंदी दिन समारोह संपन्न
मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचलित न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे …
न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे विद्यालयाचे खो-खो स्पर्धेत घवघवीत यश
पाटण येथे झालेल्या पावसाळी स्पर्धेत तालुका स्तरावर खो-खो या…
मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व मा.श्री.रविराज देसाई दादा यांचे सुपुत्र मा.आदित्यराज देसाई दादा यांचे वाढदिवसानिमित्त शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयामध्ये सर्व विदयार्थ्याना खाऊ वाटप करण्यात आले
*महाराष्ट्र राज्याचे राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा व…
मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळीचे अध्यक्ष मा.श्री.रविराज देसाई (दादा)यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.रविराज देसाई (दादा) यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यालयाचे…
लोकनेते बाळासाहेब देसाई शिक्षण व उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष स्व.शिवाजीराव देसाई उर्फ आबासाहेब यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण
मोरणा शिक्षण संस्था संचलित, शिवाजीराव देसाई विद्यालय, सोनवडे ता.पाटण जि.सातारा…
मोरणा शिक्षण संस्थेची निकालाची परंपरा कायम
हार्दिक अभिनंदन दि.०२/०६/२०२३ मोरणा शिक्षण संस्थेची निकालाची परंपरा कायम पाटण…
एच .एस. सी परीक्षा मार्च 2023 चा एकूण निकाल 93.70%
हार्दिक अभिनंदन✨ दि २५/०५/२०२३ श्रीमती विजयादेवी देसाई ज्युनिअर कॉलेज दौलतनगर…
लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी.
न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे विद्यालयात लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांची पुण्यतिथी…
नवीन स्कूल बसचे नामदार शंभूराज देसाईसाहेब यांचे शुभहस्ते लोकार्पण
माननीय नामदार शंभूराज देसाईसाहेब कॅबिनेट मंत्री (महाराष्ट्र राज्य)यांच्या शुभहस्ते व…
हेचि ध्यान देवा तुझा विसर न व्हावा!
लोकनेते बाळासाहेब देसाई ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याच्या निमित्ताने दि. २१…
लोकनेते बाळासाहेब देसाई गौरव यात्रा 2023
न्यू इंग्लिश स्कूल गोकुळ धावडे विद्यालयाचे झांज पथक आकर्षणाचा केंद्रबिंदू. …
मा. यशराजदादा देसाई लिखित ‘लिव्हिंग द ग्रेटर लाइफ’ या इंग्रजी पुस्तकाचे विधानभवन येथे प्रकाशन
मा. यशराज देसाई लिखित ‘लिव्हिंग द ग्रेटर लाइफ’ या इंग्रजी…
लोकनेते बाळासाहेब देसाई यांची 113 वी जयंती उत्साहात साजरी
न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे विद्यालयात महाराष्ट्र राज्याचे पोलादी पुरुष व पाटण…
*शाळा हे संस्काराचे खरे विदयापीठ-मा.श्री.रविराज देसाई*
पाटण-मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयाचा एस.एस.सी.विदयार्थी…
अपूर्व विज्ञान मेळावा-2023
मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ, संचलित न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे ता.पाटण विद्यालयात…
मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयामध्ये आज 74 वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला
मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयामध्ये आज…
मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयात माननीय नामदार शंभूराज देसाईसाहेब यांनी कोयना भूंकप निधी 25 .00 लक्ष रूपये इमारती दुरूस्तीसाठी मंजूर
मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयात माननीय…
मा.जयराज देसाई (दादा) यांचा वाढदिवस न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे विद्यालय आणि शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे मध्ये उत्साहात साजरा.
महाराष्ट्र राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री माननीय नामदार श्री.शंभूराज देसाई साहेब…
०३/०१/२०२२ रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोरणा शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कुल धावडे, ता.पाटण विद्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली.
मंगळवार दि.०३/०१/२०२२ रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोरणा शिक्षण…
२१ डिसेंबर २०२२ रोजी थोर गणित तज्ञ श्रीनिवास रामानुजन यांची जयंती साजरी
मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे व न्यू इंग्लिश…
निर्भया पथक मार्गदर्शन कार्यशाळा
मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विद्यालय , सोनवडे या विद्यालयामध्ये…
दै.जुंझार सातारा “विशेषअंकाचे प्रकाशन करण्यात आले.
महाराष्ट्र राज्याचे उत्पादन्न शुल्क मंत्री सातारा व ठाणे जिल्ह्याचे पालक…
स्वर्गीय शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांची ७९ वी जयंती सोहळा
स्वर्गीय शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांची ७९ वी जयंती सोहळा मोरणा…
तंत्रस्नेही शिक्षकांची कार्यशाळा संपन्न
मोरणा शिक्षण संस्थेचा तंत्रस्नेही शिक्षक व मुखाध्यापक यांची आनलाईन कार्यशाळा…
































