श्रीमती विजयादेवी देसाई जूनियर कॉलेज दौलतनगर या विद्यार्थ्यांनी लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना दौलतनगर या औद्योगिक क्षेत्राला भेट
मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रीमती विजयादेवी देसाई जूनियर कॉलेज दौलतनगर या महाविद्यालयातील वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांनी सहकार विषयांतर्गत प्रक्रिया संस्था म्हणून लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याला औद्योगिक भेट देत प्रत्यक्ष ज्ञानाचा लाभ घेतला या भेटीदरम्यान त्यांच्या अभ्यासक्रमानुसार साखर उत्पादन प्रक्रिया ऊस तोडणी पासून ते गाळप प्रक्रिया बॉयलर ,टंबाइन, मिलिंद, पॅकिंग अशा सर्व टप्प्यांचा प्रत्यक्ष आढावा विद्यार्थ्यांनी घेतला
यावेळी महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते


