0

लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती कार्यक्रम

Share

दिनांक 4 ऑगस्ट 2025 रोजी कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती कार्यक्रम साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु. शिंदे संजना विद्यार्थी मनोगत कु. रिद्धी घाडगे कु. अमृता कदम कु. साक्षी गव्हाणे
कु.स्वराली गिरी कु. सानिका शेजवळ या विद्यार्थिनी व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. सानिका पाटील या विद्यार्थ्याने केले प्राचार्य श्री शिंदे ए.टी यांनी लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन विषयी माहिती विद्यार्थ्यांना दिली कार्यक्रमाचे आभार कु.प्रतीक्षा कदम हिने व्यक्त केले कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते