श्रीमती विजयादेवी देसाई जुनियर कॉलेज दौलतनगर
या महाविद्यालयामध्ये वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना विषय सहकार अंतर्गत प्रक्रिया संस्था म्हणून कच्च्या मालापासून पक्का कसा तयार केला जातो हे प्रात्यक्षिक पाहण्यासाठी स्वरा काजू उद्योग मरली या ठिकाणी भेट देण्यात आली त्यावेळी काजू बियांवर प्रक्रिया करून काजू कसे तयार केले जातात आणि काजूचे प्रकार याविषयी माहिती देण्यात आली

