इ. १२ वी. शास्त्र व वाणिज्य शाखेचा शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ निकाल

मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचलित श्रीमती विजयादेवी देसाई सायन्स अँड कॉमर्स ज्युनियर कॉलेज दौलतनगर मधील इ. १२ वी. शास्त्र व वाणिज्य शाखेचा शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ निकाल खालीलप्रमाणे
शाखा नियमित परीक्षेस बसलेले विद्यार्थी पास विद्यार्थी नापास विद्यार्थी शेकडा निकाल
शास्त्र ५३ ५१ ०२ ९६.०७ %
वाणिज्य ५५ ४३ १२ ७८.१८ %
श्रीमती विजयादेवी देसाई सायन्स अँड कॉमर्स ज्युनियर कॉलेज दौलतनगर ता. पाटण जे. २१.०९.०१२
एच. एस. सी. बोर्ड परीक्षा फेब्रु. मार्च २०२६ कॉलेजचा एकत्रित निकाल
शाखा एकुण प्रविष्ट विद्यार्थी पास विद्यार्थी नापास विद्यार्थी शेकडा निकाल
शास्त्र / वाणिज्य १०८ ९४ १४ ८७.०३ %
कॉमर्स शाखेतील प्रथम ३ क्रमांक
वाणिज्य शाखा ७८.१८ %
क्रमांक विद्यार्थ्याचे नांव एकुण मार्क ६०० पैकी टक्केवारी शेरा
कु. रिध्दी दत्तात्रय घाडगे ४४१ ७३.५० % प्रथम
कु. ऋतुजा राजेंद्र शेजवळ ४१० ६८.३३ % द्वितीय
कु. मधुरा आनंदराव पाटील ३७९ ६३.१७ % तृतीय
शास्त्र शाखेतील प्रथम ३ क्रमांक
शास्त्र शाखा ९६.०७ %
क्रमांक विद्यार्थ्याचे नांव एकुण मार्क ६०० पैकी टक्केवारी शेरा
कु. वैभवी दादासो कदम ३३५ ५५.८३ % प्रथम
चैतन्य अरविंद शेजवळ ३२१ ५३.५० % द्वितीय
प्रतिक भगवान पवार ३१८ ५३.०० % तृतीय
दुर्गेश राजेंद्र महाबळ ३१८ ५३.०० % तृतीय