0

महाराष्ट्र राज्याचे पोलादी पुरुष स्वर्गीय. लोकनेते बाळासाहेब देसाई साहेब यांची 116 वी जयंती व सावित्रीबाई फुले पुण्यतिथी

Share

श्रीमती विजयादेवी देसाई ज्युनिअर  कॉलेज दौलतनगर येथे महाराष्ट्र राज्याचे पोलादी पुरुष स्वर्गीय. लोकनेते बाळासाहेब देसाई साहेब यांची 116 वी जयंती व सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी विविध उपक्रम घेऊन साजरी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य. श्री अजित शिंदे सर व सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.