वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा
🌹🎂🌹🎂🌹🎂🌹
महाराष्ट्र राज्याचे पर्यटन, खनीकर्म,माजी सैनिक कल्याण मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार श्री शंभूराज देसाई साहेब यांचे पुतणे व मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.रविराज देसाई दादा यांचे ज्येष्ठ चिरंजीव मा. ॲड जयराज देसाई दादा यांच्या वाढदिवसानिमित्त मोरणा शिक्षण संस्थेच्या श्रीमती विजयादेवी देसाई जुनिअर कॉलेज दौलतनगर या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये आज विद्यार्थी विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले, यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री शिंदे ए.टी. यांनी महाविद्यालयाच्या वतीने मा. जयराज देसाई दादा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, यावेळी सर्व प्राध्यापक शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.


