श्रीमती विजयादेवी देसाई ज्यूनियर कॉलेज ,दौलतनगर अर्थशास्त्र विषयाचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले
श्रीमती विजयादेवी देसाई ज्यूनियर कॉलेज ,दौलतनगर या ठिकाणी ज्ञानोजीराव साळुंखे महाविद्यालयातील, तज्ञ प्राध्यापक कचरे एल .एस यांनी अर्थशास्त्र विषयी मार्गदर्शन करताना वाणिज्य शाखेतील विद्यार्थी विद्यार्थ्यांना अर्थशास्त्र विषयाचा अभ्यास कसे करावे, एच . एस .सी बोर्ड परीक्षा प्रश्नपत्रिका कशी सोडवावे याविषयी मार्गदर्शन केले
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य शिंदे ए.टी सर यांनी सरांचे स्वागत केले व प्राध्यापक संदे एन. आर यांनी कार्यक्रमाचे आभार मानले

