सावित्रीबाई फुले जयंती

Share

श्रीमती विजयादेवी देसाई ज्युनिअर कॉलेज दौलतनगर येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती सोहळा साजरा करण्यात आला.
श्रीमती विजयादेवी देसाई ज्युनिअर कॉलेज दौलतनगर येथे आज राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांचा जयंती सोहळा साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य श्री.अजित तानाजी शिंदे सर व प्रा. संदे एन. आर. मॅडम यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. प्रा. निकम एम. ए. मॅडम यांनी शिक्षकीय मनोगत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु. स्वराली गिरी अकरावी शास्त्र हिने केले. कु. प्रगती भिसे अकरावी शास्त्र व कु. अमृता कदम अकरावी वाणिज्य या विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले व कु. सानवी तिकुडवे अकरावी वाणिज्य हिने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाचे आभार कु. चव्हाण पूर्वा हिने मानले. तसेच कार्यक्रमास शिक्षक, शिक्षिका ,शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते