श्रीमती विजादेवीदेसाई जुनिअर कॉलेज दौलतनगर या ठिकाणी सावित्रीबाई फुले जयंती निमित्त आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आली.
दिनांक-3/1/2026 रोजी आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आली . विद्यार्थ्यांच्या आरोग्य विषय समस्या व हिमोग्लोबिनची कमतरता यासाठी आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले विद्यार्थिनीच्या हिमोग्लोबिनची तपासणी करण्यात आले व त्यांना मार्गदर्शन करण्यात आले करण्यात आले .








