मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचलित श्रीमती विजयादेवी देसाई जुनिअर कॉलेज दौलतनगर मध्ये आज दिनांक 2 जानेवारी 2026 रोजी वाणिज्य विभागांतर्गत करिअर मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी तज्ञ मार्गदर्शक म्हणून श्री एस. जे. माथने ( कर सल्लागार प्रमाणित लेखापरीक्षक) हे मार्गदर्शक म्हणून लाभले त्यांनी विद्यार्थ्यांना वाणिज्य क्षेत्रातील करिअरच्या विविध संधी विषयी माहिती दिली या कार्यक्रमासाठी कॉलेजचे प्राचार्य श्री शिंदे ए.टी. सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी व वाणिज्य शाखेतील विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. निकम एम. ए.यांनी केले व आभार प्रा. संदे एन. आर. यांनी मानले

