लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व युवा नेते मा. श्री. यशराज देसाई (दादा) यांचे वाढदिवसानिमित्त मोरणा शिक्षण संस्था संचलित श्रीमती विजयादेवी देसाई जुनिअर कॉलेज दौलतनगर या कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थी व विद्यार्थिनी शालेय वस्तू व खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. अजित शिंदे,सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.




