दिनांक 2 ऑक्टोबर 2025 रोजी कनिष्ठ महाविद्यालयामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचे जयंती कार्यक्रम साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुमारी संजना शिंदे तर सूत्रसंचालन कुमारी सानिका पाटील यांनी केले विद्यार्थी मनोगतामध्ये कुमारी स्वराली गिरी, सानिका शेजवळ कुमारी प्रतीक्षा कदम या विद्यार्थ्यांनी सहभागी होत्या कार्यक्रम प्रसंगी प्राध्यापक एस.बी. बेलवणकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले अध्यक्षीय मनोगतामध्ये प्राचार्य श्री शिंदे ए.टी. यांनी विद्यार्थ्यांना महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या कार्याविषयी माहिती दिली कार्यक्रमाचे आभार कुमारी किरण शेजवळ या विद्यार्थिनीने मांडले कार्यक्रमासाठी सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.





