0

मा. श्री रविराज देसाई (दादा) अध्यक्ष मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी वाढदिवस विशेष

Share

आदरणीय दादा आज आपला वाढदिवस! वाढणाऱ्या प्रत्येक दिवसागणिक तुमचे यश,कीर्ती,समृद्धी वाढत जावो! तुमच्या आयुष्यात आई निनाई च्या कृपेने सुखसमृद्धीची बहार येवो,आपणास दीर्घायुष्य लाभो हीच वाढदिवसानिमित्त सदिच्छा! आपणास आम्हा सर्वांकडून ,विद्यार्थ्यांकडून वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा! 💐💐💐💐💐
वाढदिवसानिमित्त आज श्रीमती विजयादेवी देसाई ज्यूनिअर कॉलेज दौलतनगर येथे विद्यार्थ्यांना वह्या , पुस्तके ,खाऊ वाटप करण्यात आले व वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करण्यात आले.