0

स्पर्धा परीक्षा

Share

श्रीमती विजयादेवी देसाई ज्युनिअर कॉलेज दौलतनगर येथे स्पर्धा परीक्षा समारंभ संपन्न.या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या प्रा.ऐश्वर्या निकम मॅडम उपस्थित होत्या,मुख्याध्यापक श्री नाना कदम सर यांची प्रमुख उपस्थिती होती,अध्यक्षस्थानी प्राचार्य अजित शिंदे होते .कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.रोहिणी यादव यांनी केले ,पाहुण्याची ओळख प्रा. विवेक कुंभार यांनी करून दिली व आभार प्रा.इनामदार मॅडम यांनी व्यक्त केले.या प्रसंगी सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते