मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचलित श्रीमती विजयादेवी देसाई ज्युनिअर व सिनिअर कॉलेज दौलतनगर मरळी महाविद्यालयामध्ये प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला या दरम्यान कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमती विजयादेवी देसाई सिनिअर कॉलेज दौलतनगर मरळी कॉलेजचे प्रा.कांबळे सर उपस्थित होते. तसेच बाळासाहेब देसाई कृषी महाविद्यालय दौलतनगर मरळी या महाविद्यालयाचे प्राचार्य मा. श्री शिंदे सर प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते . तसेच ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य मा.श्री शिंदे सर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी कार्यक्रमास उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सोनवले मॅडम यांनी केले तर कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेमध्ये कोळी मॅडम यांनी कार्यक्रमाचे रूप सांगितले.


