मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचलित श्रीमती विजयादेवी देसाई ज्युनिअर कॉलेज दौलत नगर
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी
शिवदौलत सहकारी बँक दौलत नगर
बँकेला भेट दिली वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांनी भेट
वाणिज्य शाखेच्या प्राध्यापिका निकम मॅडम , संदे मॅडम व कोळी मॅडम यांनी आज दिनांक 24 डिसेंबर 2024 रोजी वाणिज्य शाखा ज्या विभागासाठी महत्त्वपूर्ण मानली जाते त्यातील एक विभाग म्हणजे बँक
सर्व विद्यार्थ्यांना घेऊन त्यांनी आज शिवदौलत बँकेला भेट दिली व बँकेमधील सर्व विभागाची ओळख करून दिली सर्व बँकिंग व्यवहार पैसे भरणे व पैसे काढण्याची सुविधा त्यासाठी वापरण्यात येणारी चलने ऑनलाइन बँकिंग सुविधा आरटीजीएस एनएफटी करण्यासाठी आवश्यक असणारी चलने खात्यांचे विविध प्रकार
कर्ज , कर्जांचे प्रकार,
त्याची व्याजदर कशा स्वरूपाचे असतात .याची संपूर्ण माहिती बँकेचे मॅनेजर यांच्याकडून विद्यार्थ्यांस सांगण्यात आली
याप्रसंगी निकम मॅडम यांनी बँकेतील सर्व पदाधिकारी व कर्मचारी यांचे आभार मानले


