मार्शल आर्ट स्पर्धेत विद्यार्थ्यांचे यश

Share
  • November 30, 2022


स्किल -डो वेल्फेअर असोशिएशन , सातारा आयोजित १ ली जिल्हास्तरीय अजिंक्यपद स्पर्धा २०२२ – २३ मध्ये श्रीमती विजयादेवी देसाई सायन्स अँड कॉमर्स कनिष्ठ महाविद्यालय दौलतनगर विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले