slide 1
slide 1
slide 1
slide 1
1000333895
1000323985
1000333967
1000333871
1000333870
1000333893
1000333867
1000333890
1000333872
1000333866
Image Slide 1
कॉलेज इमारत
Image Slide 2
Image Slide 2
Image Slide 2
Image Slide 2
विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ
PlayPause
previous arrow
next arrow
1000333895
1000323985
1000333967
1000333871
1000333870
1000333893
1000333867
1000333890
1000333872
1000333866
Image Slide 1
Image Slide 2
Image Slide 2
Image Slide 2
Image Slide 2
previous arrow
next arrow

श्रीमती विजयादेवी देसाई सायन्स अँड कॉमर्स कनिष्ठ महाविद्यालय दौलतनगर

 

महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई साहेब यांनी ९ सप्टेंबर २००८

रोजी श्रीमती विजयादेवी देसाई सायन्स अन्ड कॉमर्स कनिष्ठ महाविद्यालय दौलतनगर हे कनिष्ठ महाविद्यालय मोरणा शिक्षण संस्थे अंतर्गत सुरु केले .

परिसरातील गोर – गरीब डोंगराळ मुला – मुलींना यापूर्वी ११ वी शास्त्र व ११ वी वाणिज्य शाखेत शिक्षण मिळत नव्हते .

 

या कॉलेजमुळे वाल्मिकी पठारावरील अनेक दुर्गम गावामधील मुला मुलींना रोजगाराभिमुख शिक्षणाची सोय उपलब्ध झाली .

आजपर्यंत जवळजवळ २१०० मुलेमुली या कनिष्ठ महाविद्यालायातून शिकून स्वतःच्या पायावर उभी राहिली आहेत . या शिक्षणाच्या माध्यमातून देशसेवा करत आहे.

News / Events