योगा दिन २०२५
योगा दिन २०२५
दिनांक २६ जानेवारी २०२३ न्यू इंग्लिश स्कूल नाटोशी मध्ये ७४ वा प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहन माजी विध्यार्थी फौजी राजकुमार कुंभार यांच्या हस्ते झाले व विविध उपक्रमाने हा दिन विद्यालयात उत्साहाने साजरा करणेत आला
दिनांक 20 जानेवारी २०२३ – मोरणा शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल नाटोशी या विद्यालयाच्या नवीन ईमारती साठी मा.नामदार शंभूराज देसाई साहेब यांनी कोयना भूकंप निधीतून ५५ लक्ष रुपये मंजूर केले त्या कामाचे भूमिपूजन मा.अध्यक्ष रविराज देसाई साहेब यांच्या हस्ते करणेत Read more
दि २२ डिसेंबर २०२२ थोर भारतीय गणिती श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंती निमित विद्यालयात राष्ट्रीय गणित दिवस साजरा करणेत आला
दि ६ डिसेंबर २०२२ भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाण दिनानिमित विनम्र अभिवादन करणेत आले
दिनांक २८ नोव्हेंबर २०२२ महान समाज सुधारक महात्मा जोतीराव फुले यांचा स्मृतिदिन विद्यालयात साजरा करणेत आला
दिनांक २६ नोव्हेंबर २०२२ डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन व भारतीय संविधान दिन विद्यालयात साजरा करणेत आला