दिनांक १७ नोव्हेंबर २०२२ माननीय नामदार श्री शंभूराज देसाई वाढदिवस
दिनांक १७ नोव्हेंबर २०२२ माननीय नामदार श्री शंभूराज देसाई याच्या वाढदिवसानिमित शाळेतील विद्याथ्यांना शेक्षणिक वस्तू व खाऊचे वाटप करणेत आले
दिनांक १७ नोव्हेंबर २०२२ माननीय नामदार श्री शंभूराज देसाई याच्या वाढदिवसानिमित शाळेतील विद्याथ्यांना शेक्षणिक वस्तू व खाऊचे वाटप करणेत आले
दि १४ नोव्हेंबर २०२२ पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती निमित शाळेमध्ये बालदिनाचे आयोजन केले सौ ताटे यांनी प्रास्ताविक व श्री देवकर सर यांनी नेहरू यांचा जीवन परिचय करून दिला
मा. सरपंच, उपसरपंच, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या वतीने करण्यात आले. शिक्षक आमदार मा.श्री. जयंत आसगांवकर यांनी न्यू इंग्लिश स्कूल नाटोशी ला भेट दिलेल्या प्रिंटर / झेरॉक्स मशिनचे उद्घाटन मा. सरपंच, उपसरपंच, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या वतीने करण्यात आले.
गतवर्षी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परिक्षा मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या परिक्षेमध्ये विशेष प्राविण्य माळविलेल्या विद्यार्थ्याचां सत्कार राज्याचे उत्पादन शुल्क व परिवहन मंत्री नामदार शंभुराज देसाई व मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई यांच्या मातोश्री श्रीमती विजयादेवी देसाई यांचे पिताश्री Read more
दि. 15 ऑक्टोबर 2022 रोजी विदयालयात जागतिक हात धुवा दिन साजरा करणेत आला. त्यावेळी मुख्याध्यापक श्री. कदम आर.एन. यांनी स्वच्छतेचे महत्त्व विदयार्थ्यांना विषद करुन हात धुण्याचे प्रात्यक्षिक दाखविले.
दि. 15 ऑक्टोबर 2022 रोजी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त विदयालयामध्ये वाचन प्रेरणादिन साजरा करणेत आला. त्या प्रसंगी शालेय ग्रंथालयातील विविध पुस्तके विदयार्थ्यांना वाचनास देण्यात आली. सौ. ताटे मॅडम यांनी वाचनाचे फायदे या विषयी विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच Read more
दि. 5 सप्टेबर 2022 रोजी विदयालयामध्ये डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्त शिक्षक दिन साजरा करणेत आला. यावेळी विदयालयाचे उपशिक्षक श्री. सचिन कदम यांनी डॉ. राधाकृष्णन यांच्या जीवनपटाविषयी विदयार्थ्यांना माहिती सांगितली. उपशिक्षक श्री. देवकर एस.एस. व उपशिक्षिका ताटे मॅडम यांनी Read more
Welcome to WordPress. This is your first post. Edit or delete it, then start writing!