Jan
26
७४ वा प्रजासत्ताक दिन साजरा करणेत आला
दिनांक २६ जानेवारी २०२३ न्यू इंग्लिश स्कूल नाटोशी मध्ये ७४ वा प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहन माजी विध्यार्थी फौजी राजकुमार कुंभार यांच्या हस्ते झाले व विविध उपक्रमाने हा दिन विद्यालयात उत्साहाने साजरा करणेत आला
