दिनांक 20 जानेवारी २०२३ – मोरणा शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल नाटोशी या विद्यालयाच्या नवीन ईमारती साठी मा.नामदार शंभूराज देसाई साहेब यांनी कोयना भूकंप निधीतून ५५ लक्ष रुपये मंजूर केले त्या कामाचे भूमिपूजन मा.अध्यक्ष रविराज देसाई साहेब यांच्या हस्ते करणेत आले
