दिनांक १२ जानेवारी २०२३ रोजी विद्यालयात स्वामी विवेकानंद जयंती (राष्ट्रीय युवक दिन ) व राजमाता जिजाऊ जयंती हा संयुक्त कार्यक्रम साजरा करणेत आला