Oct
15
दि. 15 ऑक्टोबर 2022 रोजी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त विदयालयामध्ये वाचन प्रेरणादिन साजरा करणेत आला.
दि. 15 ऑक्टोबर 2022 रोजी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त विदयालयामध्ये वाचन प्रेरणादिन साजरा करणेत आला. त्या प्रसंगी शालेय ग्रंथालयातील विविध पुस्तके विदयार्थ्यांना वाचनास देण्यात आली. सौ. ताटे मॅडम यांनी वाचनाचे फायदे या विषयी विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच Read more


