दिनांक २८ नोव्हेंबर २०२२ महान समाज सुधारक महात्मा जोतीराव फुले यांचा स्मृतिदिन विद्यालयात साजरा करणेत आला

दिनांक २८ नोव्हेंबर २०२२ महान समाज सुधारक महात्मा जोतीराव फुले यांचा स्मृतिदिन विद्यालयात साजरा करणेत आला

दिनांक २६ नोव्हेंबर २०२२ डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन व भारतीय संविधान दिन

दिनांक २६ नोव्हेंबर २०२२ डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन व भारतीय संविधान दिन विद्यालयात साजरा करणेत आला

दिनांक २० नोव्हेंबर २०२२ स्वर्गीय शिवाजीराव देसाई – ७९ जयंती

दिनांक २० नोव्हेंबर २०२२ स्वर्गीय शिवाजीराव देसाई यांच्या ७९ व्या जयंती निमित शाळेत प्रतिमा पूजन व त्याच्या कार्याविषयी माहिती देणेत आली

दिनांक १७ नोव्हेंबर २०२२ माननीय नामदार श्री शंभूराज देसाई वाढदिवस

दिनांक १७ नोव्हेंबर २०२२ माननीय नामदार श्री शंभूराज देसाई याच्या वाढदिवसानिमित शाळेतील विद्याथ्यांना शेक्षणिक वस्तू व खाऊचे वाटप करणेत आले

१४ नोव्हेंबर २०२२ पंडित जवाहरलाल नेहरू जयंती

दि १४ नोव्हेंबर २०२२ पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती निमित शाळेमध्ये बालदिनाचे आयोजन केले सौ ताटे यांनी प्रास्ताविक व श्री देवकर सर यांनी नेहरू यांचा जीवन परिचय करून दिला