शिक्षक आमदार मा.श्री. जयंत आसगांवकर यांनी न्यू इंग्लिश स्कूल नाटोशी ला भेट दिलेल्या प्रिंटर / झेरॉक्स मशिनचे उद्घाटन

मा. सरपंच, उपसरपंच, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या वतीने करण्यात आले. शिक्षक आमदार मा.श्री. जयंत आसगांवकर यांनी न्यू इंग्लिश स्कूल नाटोशी ला भेट दिलेल्या प्रिंटर / झेरॉक्स मशिनचे उद्घाटन मा. सरपंच, उपसरपंच, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या वतीने करण्यात आले.

शंकरराव उर्फ बाळासाहेब देशमुख यांची १०८ जयंती मोरणा शिक्षण समुहामध्ये शैक्षणिक उपक्रमाने केली साजरी

गतवर्षी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परिक्षा मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या परिक्षेमध्ये विशेष प्राविण्य माळविलेल्या विद्यार्थ्याचां सत्कार राज्याचे उत्पादन शुल्क व परिवहन मंत्री नामदार शंभुराज देसाई व मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई यांच्या मातोश्री श्रीमती विजयादेवी देसाई यांचे पिताश्री Read more