दि. 15 ऑक्टोबर 2022 रोजी विदयालयात जागतिक हात धुवा दिन साजरा करणेत आला.

दि. 15 ऑक्टोबर 2022 रोजी विदयालयात जागतिक हात धुवा दिन साजरा करणेत आला. त्यावेळी मुख्याध्यापक श्री. कदम आर.एन. यांनी स्वच्छतेचे महत्त्व विदयार्थ्यांना विषद करुन हात धुण्याचे प्रात्यक्षिक दाखविले.