दि. 5 सप्टेबर 2022 रोजी विदयालयामध्ये डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्त शिक्षक दिन साजरा करणेत आला.

दि. 5 सप्टेबर 2022 रोजी विदयालयामध्ये डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्त शिक्षक दिन साजरा करणेत आला. यावेळी विदयालयाचे उपशिक्षक श्री. सचिन कदम यांनी डॉ. राधाकृष्णन यांच्या जीवनपटाविषयी विदयार्थ्यांना माहिती सांगितली. उपशिक्षक श्री. देवकर एस.एस. व उपशिक्षिका ताटे मॅडम यांनी Read more