शालेय मासिक नियोजन

महिना नियोजनाचे नांव
जून नवागतांचे स्वागत
मोफत पाठ्यपुस्तक वितरण
नैदानिक चाचणी
वर्ग व विषय वाटणी
जुलै निंबध स्पर्धा
वकृत्व स्पर्धा
वर्ग ,शाळा मंत्रीमंडळ निवड
शालेय परिसर वृक्षारोपण
स्व.शिवाजीराव देसाई(आबासाहेब)पुण्यतिथी
ऑगस्ट घटक चाचणी क्र. १ इ.५ वी ते इ.९ वी
तिमाही परीक्षा इ.१०वी
पालक मीटिंग
जयंती व पुण्यतिथी
शालेय विद्यार्थी आरोग्य तपासणी
बाह्य परीक्षा नियोजन
मातीकाम कार्यशाळा
सप्टेंबर पाककला स्पर्धा
चित्रकला स्पर्धा
जादा तासिका नियोजन
एकाकिंका स्पर्धा
हस्ताक्षर स्पर्धा
ऑक्टोबर कार्यानुभव कार्यशाळा
ग्रंथ प्रदर्शन
तोंडी मूल्यमापन
सत्र परीक्षा क्र.१
नोव्हेंबर सत्र परीक्षा निकाल
स्व.शिवाजीराव देसाई(आबासाहेब)पुण्यतिथी
पालक मीटिंग
डिसेंबर क्षेत्रभेट
हिंदी बाह्य परीक्षा
इ.१० पूर्व परीक्षा
कार्यानुभव कार्यशाळा
एन.एम.एम.एस परीक्षा इ.८ वी
गृहभेट
जानेवारी शैक्षणिक सहल
क्रीडा सप्ताह
वनभोजन
चित्रकला स्पर्धा
स्पर्धा व्याख्याने
इ.१० वी सराव परीक्षा
नवोदय परीक्षा इ.५ वी
फेब्रुवारी इ.१०वी अंतर्गत मूल्यमापन
घटक चाचणी क्र. २ इ.५ वी ते इ.९ वी
विद्यार्थी आरोग्य तपासणी
मार्च इ.१०वी बोर्ड परीक्षा
सस्कॉलरशिप परीक्षा इ.५ वी व इ.८ वी
स्व.लोकनेते बाळासाहेब देसाई जयंती
एप्रिल सत्र परीक्षा क्र- २
स्व.लोकनेते बाळासाहेब देसाई पुण्यतिथी
वार्षिक निकाल
पुढील शैक्षणिक वर्ष नियोजन