Posted inNews and Events
ना.मा.श्री.शंभूराज देसाई [साहेब] यांचा वाढदिवस विद्यालयात उत्साहात साजरा
न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे विद्यालयात सातारा,ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री ना.मा.श्री.शंभूराज देसाई [साहेब] यांचा वाढदिवस विद्यालयात विध्यार्थ्यांना खाऊवाटप व वह्या देऊन उत्साहात साजरा करणेत आला.याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.केंडे…
![ना.मा.श्री.शंभूराज देसाई [साहेब] यांचा वाढदिवस विद्यालयात उत्साहात साजरा](https://mornashikshansanstha.org/NESDhawade/wp-content/uploads/2022/11/Na-Ma-Shri-Shambhuraje-Desai-Vadhadivas-4-1024x771.jpeg)








