Posted inNews and Events
सावित्रीबाई फुले जयंती
मंगळवार दि.०३/०१/२०२२ रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोरणा शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कुल धावडे, ता.पाटण विद्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ,मरळीचे अध्यक्ष मा.श्री.रविराज देसाई(दादा अध्यक्ष…









