Posted inNews and Events
स्वच्छ व हरित विद्यालय मूल्यांकनासाठी जिल्हास्तरीय समितीची न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ-धावडे विद्यालयास भेट.
मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचलित न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ-धावडे येथे “स्वच्छ व हरित विद्यालय” या उपक्रमांतर्गत जिल्हास्तरीय मूल्यांकन समितीने भेट दिनांक 10/11/2025 रोजी दिली.या समितीत मा श्री. राजेंद्र पवार…









